वसंत मालिनी आधार आश्रम या सामाजिक संस्थेमार्फत, ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर तब्बल 19 असे वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड अस णारे जागतिक कीर्तीचे स्पीकर डॉ प्रा दिनेश गुप्ता यांचे नूतन विद्या मंदिर - मानखुर्द, येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता Expert Lecture चे आयोजन करण्यात आले.