top of page

करोनाचे खरे योद्धे  डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार यांच्या कार्याचे खूप कौतुक करण्यात येत आहे. हे सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन पण तितक्याच आत्मीयतेने, सजक पण काम करत आहेत हे आज प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवण्यात आहे.

म्हणून आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वसंत मालिनी आधार आश्रम (रजि.) या संस्थेमार्फत चेंबूर येथील पोलिसांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'फेस शिल्ड' व ट्राम्बे, चिताकॅम्प, मंडाळा, मानखुर्द येथील अंगणवाडी सेविका / मदतनीस यांना 'हँड ग्लोस' आणि 'सॅनिटायझर' चे वाटप करण्यात आले.

WhatsApp Image 2020-05-28 at 10.41.00.jp
WhatsApp Image 2020-05-28 at 10.42.07.jp
WhatsApp Image 2020-05-28 at 10.42.06.jp
WhatsApp Image 2020-05-28 at 10.41.00 (1
WhatsApp Image 2020-05-28 at 10.42.08.jp
WhatsApp Image 2020-05-28 at 10.42.08 (1
  • Facebook - White Circle
  • Pinterest - White Circle
  • Instagram - White Circle

© 2026 vmaa2025.org. All rights reserved.

bottom of page