top of page

वसंत मालिनी आधार आश्रम या संस्थेमार्फत आज आपण गाव हेटवणे, ता पेण, जिल्हा रायगड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य शिबिर घेतले. यात आपण किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मासिक पाळी, स्वतःची काळजी व खबरदारी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांना कुटुंब नियोजन याचे देखील मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅड व खाऊचे वाटप केले.

WhatsApp Image 2020-05-21 at 14.44.35.jp
WhatsApp Image 2020-05-21 at 14.44.36 (1
WhatsApp Image 2020-05-21 at 14.44.36.jp

डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यात महिलांना आरोग्य विषयी माहिती व मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले

WhatsApp Image 2020-05-21 at 13.33.54 (1
WhatsApp Image 2020-05-21 at 13.33.54 (2
WhatsApp Image 2020-05-21 at 13.33.53.jp
WhatsApp Image 2020-05-21 at 13.33.54.jp
  • Facebook - White Circle
  • Pinterest - White Circle
  • Instagram - White Circle

© 2026 vmaa2025.org. All rights reserved.

bottom of page